विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. SECRETS

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

विराट कोहलीने आतापर्यंत 24 नाबाद शतके ठोकली आहेत. Secrets

Blog Article

२०१६ मध्ये सर्वाधिक कसोटी धावा करणारा भारतीय.[३५१]

इंडिया.कॉम (इंग्रजी भाषेत). ६ मार्च २०१७ रोजी पाहिले.

२ २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१४ २०१३-१४ १०६.३३ च्या सरासरीने ३१९ धावा (६ सामने)

[३३२] याआधी कोहलीने फास्ट्रॅक (टायटनद्वारा), संगम सुटिंग्स, फेअर अँड लव्हली, हर्बलाईफ, फ्लाईंग मशीन, रेड चीफ शुज, टोयोटा मोटर्स, सेलकॉन मोबाईल्स, सिंथॉल (गोदरेजद्वारा) आणि ३सी कंपनी या click here ब्रँडसोबतही करार केले होते.[३३३][३३४]

सर्वात जलद १५ एकदिवसीय शतके करणारा भारतीय आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज.[३४३]

विश्लेषण: संत्र्याच्या निर्यातीचा प्रश्न अनुत्तरित का?

त्या शिवाय तो असेही म्हणतो की "हा माझ्यासाठी एक व्यावसायिक उपक्रम आहे, ज्याकडे मी भविष्याच्या दृष्टीने पाहत आहे. क्रिकेट शेवट पर्यंत राहणार नाही म्हणून, जेव्हा मी निवृत्त होईन, त्यावेळेसाठी मी माझे पर्याय खुले ठेवतोय.” [३२५]

जुलै-ऑगस्ट २०१२ दरम्यान श्रीलंकेविरुद्ध पाच-सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेमध्ये कोहलीने दोन शतके झळकावली, हंबन्टोटा येथे ११३ चेंडूंमध्ये १०६ आणि कोलंबो येथे ११९ चेंडूंत नाबाद १२८- या दोन्ही खेळींमुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.[१५०][१५१] भारताने मालिका ४-१ अशी जिंकली आणि मालिकेमध्ये सर्वाधिक धावा केल्यामुळे कोहलीला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५२] त्यानंतर झालेल्या एकमेव टी२० सामन्यात त्याने ४८ चेंडूत ६८ धावा केल्या, हे त्याचे पहिले आंतरराष्ट्रीय टी२० अर्धशतक, आणि त्याला मालिकाविराचा पुरस्कार मिळाला.[१५३] कोहलीने बंगळूरमध्ये त्याचे दुसरे कसोटी शतक झळकावले ते न्यू झीलंडच्या भारत दौऱ्यामध्ये आणि त्याच सामन्यात त्याला पहिल्यांदाच कसोटी मध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळाला.

२०११ विश्वचषक सामन्यांतील क्रिकेट खेळाडू

कोहली, कार्डीफमध्ये दक्षिण आफ्रिकेवरुद्ध फलंदाजी करताना, चँपियन्स ट्रॉफी, जून २०१३ ६ ते २३ जून २०१३ दरम्यान इंग्लंड मध्ये पार पडलेल्या आय.सी.सी. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीची निवड झाली. ही स्पर्धा भारताने जिंकली होती. कोहलीने सराव सामन्यात श्रीलंकेविरुद्ध सामना जिंकून देणारी १४४ धावांची खेळी केली.[१७३] स्पर्धेतील दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या सामन्यात, लोन्वाबो त्सोत्सोबेच्या एका आखूड टप्प्याच्या चेंडूवर पूल करण्याच्या नादात तो ३४ धावांवर बाद झाला,[१७४] आणि पुढच्या सामन्यात सुनिल नारायणने त्याला २२ धावांवर बाद केले.[१७५] पाकिस्तान विरुद्ध भारताच्या शेवटच्या गट सामन्यात तो २२ धावांवर नाबाद राहिला, आणि भारत एकही सामना न हरता उपांत्यफेरीसाठी पात्र झाला.

एकाच विश्वचषक स्पर्धेत सलग सामने जिंकण्याच्या आपल्याच रेकॉर्डची सध्या टीम इंडियानं बरोबरी केलीय.

"कोहली जगात सर्वोत्तम: वॉ" (इंग्रजी भाषेत). २ मार्च २०१७ रोजी पाहिले.

त्याने या बाबतीत इंग्लंडचा माजी कर्णधार इऑन मॉर्गनलाही मागे टाकले.

शेतकऱ्यांना खुशखबर! कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ५ हजार रुपये अनुदान

Report this page